पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर; ‘हे’ आहे कारण

72 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहेत

गानकोकिळा लता मंगेशकर  यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान केला जाणार आहे. याकरिता नरेंद्र मोदी स्वतः आज मुंबईत या पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावतील.

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नुकतंच फेब्रुवारी महिन्यात निधन झालं. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यंदाच्या वर्षापासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा मंगेशकर कुटुंबीयांनी केली असून याचे पहिले मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अशीही घोषणा करण्यात आली आहे.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं या कार्यक्रमाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

Share This News

Related Post

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना मिळणार सातवा वेतन आयोग

Posted by - February 10, 2022 0
पुणे- पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएमपीएमएलच्या 11 हजार कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका…

महत्वाची बातमी ! शरद पवार यांना UPA अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव

Posted by - March 29, 2022 0
नवी दिल्ली- दिल्ली येथे राष्ट्रवादी राष्ट्रीय युवक काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडत आहे. या बैठकीला देशभरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी…

रजनीश सेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Posted by - February 18, 2022 0
मुंबई- रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. रजनीश…

पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

Posted by - April 28, 2022 0
पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!